राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नो ...
अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, ...
पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथ ...
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अध्ययन करण्यासाठी पुस्तक व नोटबुकांसह बऱ्याचशा शालेय साहित्याची गरज भासते. हे सर्व साहित्य विद्यार्थी दप्तरात भरून ते दप्तर पाठीवर घेतात. वेळापत्रकातील वाढलेल्या तासिकांमुळे पुस्तके व नोटबुकांची संख्या वाढते आहे. पूर्वी विद् ...
अंबाळीसह परिसरातील जनुना, पळशी, नागापूर, गगनमाळ, तरोडा, शिळोणा, गौळ, धनज, मोहदरी, मुळावा, वानेगाव आदी ठिकाणी हातभट्टीच्या दारू व्यवसायाला उधाण आले आहे. स्वस्तात मिळणाऱ्या या दारूकडे मजूर वळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. महिलांना अनेक ...
मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि तालुका क्रीडा संयोजन समितीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले होते. स्पर्धेत ३६ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला. ...
आरंभी येथील शंकर साधू पवार (४९) याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून शंकर पवार याला ताब्यात घेतले. शंकरच्या घराची झडती घेतली असता शंभर रुपयांच्या २५३ बनावट नोटा आढळल्या. सदर चलनी नोटा कुठून आणल्या ...