लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको. ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत २०१९ साठी दिल्या गेलेल्या पुरस्कारांमध्ये एक घोळ दिसून आला. ‘भरतनाट्यम्’मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान ‘मोहिनी अट्टम’साठी करण्यात आला. ...
माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली. ...