नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले. ...
राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने १३ सप्टेंबरला शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलनाची शासनाला नोटीस दिली आहे. ...
मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. ...
लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला २५९ जागा वाढवून देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता फेटाळून लावली. ...
महामेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पण ही मॉक ड्रील होती. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला. ...
सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले.आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. ...