भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्म ...
पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले ...
गोलाकार इमारतीतील प्रवाशांच्या प्रतिक्षालयासमोर प्रवाशांच्या दिशेने एकाच वेळेस बारा बसेस उभ्या राहणार आहेत. यात प्रवाशांना बसल्या जागेवरच बसचा फलक दिसणार आहे. बसची माहिती उपलब्ध होणार आहे. या नव्या कामाला अधिक आकर्षक बनविण्याकरिता ग्रॅनाइटचे फ्लोअरिं ...
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली. ...
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, ...
रेल्वे पुलचे स्ट्रक्चरल (गुणवत्ता तपासणी) ऑडीट करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिल्याची माहिती आहे. माडगी (देव्हाडी) येथील नदीपात्रात ब्रिटीशकालीन व दुसरा भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम केलेले पुल आहे. १०० व ६० ते ६५ वर्ष दोन्ही पुलांना झाले आह ...
पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी त ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून ...