सावनेर तालुक्यातील मांडवी या पारधी बेड्यात सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारुमाफियांकडून हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके ...
भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली. ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. ...
श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. ...
आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला. ...