लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाचवेळी पवारांचा आदेश अन् मित्रप्रेम; धनंजय मुंडेंनी फोडली कोंडी - Marathi News | The experience of Dhananjay Mundane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाचवेळी पवारांचा आदेश अन् मित्रप्रेम; धनंजय मुंडेंनी फोडली कोंडी

एखादा प्रसंग असाही येतो की, एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे नातसंबंधातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. ...

तासगावात आर.आर.आबांच्या पत्नीला आव्हान देण्यासाठी मिसेस आठवले रिंगणात - Marathi News | Seema Athawale will give challenge to suman patil in tasgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तासगावात आर.आर.आबांच्या पत्नीला आव्हान देण्यासाठी मिसेस आठवले रिंगणात

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून पुन्हा सुमून पाटील यांची उमेदवारी निश्चित समजले जाते. ...

काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध - Marathi News | youth Congress stands with Urmila with Matondkar says Satyajeet Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध

उर्मिला मातोंडकरांना मिळालेली वागणूक निषेधार्ह; युवक काँग्रेस उर्मिलांच्या पाठिशी ...

आरटीई प्रवेश; नागपुरातील मुलीला १०० किमी दूरची शाळा - Marathi News | RTE ; Nagpur girl's school is 100 km away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीई प्रवेश; नागपुरातील मुलीला १०० किमी दूरची शाळा

आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात घोडमारे राष्ट्रवादीचे उमेदवार? - Marathi News | Ghodmare is the NCP candidate from Hingana in Nagpur district? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात घोडमारे राष्ट्रवादीचे उमेदवार?

हिंगण्याचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, त्यांना येथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ...

नवी मुंबईचे नगरसेवक चालले भाजपात; पण महापौर, सभापती राहणार राष्ट्रवादीतच - Marathi News | Navi Mumbai councilors join BJP; But the mayor will remain in NCP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचे नगरसेवक चालले भाजपात; पण महापौर, सभापती राहणार राष्ट्रवादीतच

नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता आहे. ...

नागपूर विद्यापीठाचा लेटलतिफपणा ; अद्यापी ‘राव’च राज्यपाल - Marathi News | Laziness of Nagpur University; 'Rao' is still governor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा लेटलतिफपणा ; अद्यापी ‘राव’च राज्यपाल

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. ...

आढळरावांनी सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा; डॉ. कोल्हेंची खोचक टीका - Marathi News | Aadhalrao should enjoy a VRS says DR. Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आढळरावांनी सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा; डॉ. कोल्हेंची खोचक टीका

भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे. ...

प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली! - Marathi News | Re-marrying of progress, a turning point in the Maratha-Deshmukh society | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली!

सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय  येत आहे. ...