भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली. ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. ...
श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. ...
आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला. ...
कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली. ...