ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ...
युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषि साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणाला समर्थन जाहीर केले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपआपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ...
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी सद्यस्थितीत ४९८६ बॅलेट युनिट, ३६६९ कंट्रोल युनिट व ३६३८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी सध्या आटोपली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून ३३०० युनिट, स ...
भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे. ...
या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे. ...