कधी-कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. एक बाप म्हणून मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा देणं होत नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असले तो माझ्यासाठी समाधानकारक असेल, असं रोहित यांनी फेसबुक पोस् ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे. ...
दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. ...