महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हुर्डा पार्टीसाठी राहणार नसून यात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रश्नांची तड लावण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात येईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक् ...
नागपुरात बुधवारी एक आपे रिक्षा, ५४० किलो काळा गुळ व ५० लिटर हातभट्टी दारु व १७ लिटर देशी दारु असा रुपये २ लाख 300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन ९ आरोपींना अटक करण्यात आली. ...
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी पावले उचलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. ...