विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे नगरसेवक व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी मोंटू नीलेश मुरकुटे (२८) रा. दसरा रोड, महाल याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय शिस्तपालन समिती घेईल. ...
व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वर ...
परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ...