लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांना कायदे आणि त्यांचे हक्क समजावून सांगण्यास असमर्थ ठरलो - ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची खंत - Marathi News | We were unable to explain the laws and their rights to women - regrets senior lawyer Ujjwal Nikam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना कायदे आणि त्यांचे हक्क समजावून सांगण्यास असमर्थ ठरलो - ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची खंत

महिलांवरील अत्याचारासंबधीचे कायदे महिलांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत कळण्यासाठी पुस्तिका काढायला हव्यात  ...

आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन - Marathi News | Sarpanch Mangesh Sambale unique movement wearing a saree for the village's water issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन

२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला. ...

केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद? - Marathi News | what did mumbai and maharashtra get from the union budget 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबई, महाराष्ट्राला काय मिळाले? कोणत्या क्षेत्रात झाली भरीव तरतूद?

What Mumbai Maharashtra Gets From Union Budget 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ...

केंद्राच्या नोकरीत 'मराठी' टक्का कमी; परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प - Marathi News | Marathi percentage low in central jobs, Lack of guidance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राच्या नोकरीत 'मराठी' टक्का कमी; परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प

जनजागृतीचा अभाव : इंग्रजी भीतीही ठरतेय कारणीभूत ...

बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil replied mns raj thackeray over question of how congress balasaheb thorat defeated in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

Radhakrishna Vikhe Patil News: राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. ...

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याचा राडा; तरुणावर कोयत्याने वार - Marathi News | Gang fights over bike being cut; Youth attacked with sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून टोळक्याचा राडा; तरुणावर कोयत्याने वार

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून संशयितांनी तीन दुचाकींवरून येऊन फिर्यादी आदित्य गायकवाड यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार ...

Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत - Marathi News | Union Budget 2025 Budget that will take the country on the path of economic superpower Ajit Pawar welcomes the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan reaction over union budget 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप - Marathi News | Then Sharad Pawar rushed to accept my resignation Chhagan Bhujbal allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप

चौकशीमध्ये माझ्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. असेही भुजबळ म्हणाले. ...