स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का ...
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमती खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत मूंग, उडीद, सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी संस्थाकडून अर्ज मागण्यात आले आह ...
समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे. ...
अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. ...
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. ...
मजूर कामावर हजर नसताना त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ग्राम राका येथील ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...
येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. ...