शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात..... ...
राष्ट्रवादी पक्षात अनेक गट कार्यरत आहे. या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे जे काही डॅमेज झाले आहे, हे डॅमेज करण्यासाठी पवार आणखी कोणती खेळी खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
राजकीय वर्तुळात पवार यांचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ईडीची घटना आणि अजित पवारांचा राजीनामा ही पवारांचीच खेळी असून त्यांच्या खेळीमुळे युती आणि पक्षांतराचे मुद्दे मागे पडल्याची सध्याची स्थिती आहे. ...