"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता! Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
Maharashtra (Marathi News) 'शरद बोबडे यांची निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब' ...
सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. ...
'देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे' ...
राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या ...
फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात मंत्र्यांनी केवळ आश्वासने दिले असून आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. ...
महाविकास आघाडीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिभाईताई यांचा सत्कारसोहळा आयोजित केला आहे. नागपुरात हा कार्यक्रम आयोजिला असून 19 डिसेंबर रोजी प्रतिभाताईंचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी मदत आणि वीर सावरकर अपमान या विषयांवर चर्चेची मागणी केली. ...
विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...
गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे. ...
Nagpur Winter Session : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ...