तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ ...
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
धानपीक आता गर्भात आहे अशातच धानपिकावर तपकिरी, तुडतुडा व हिरव्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या धानावर पाने गुंडाळणारी अळी सुध्दा दिसून आली आहे. सध्या ही अळी कोषावस्थेत आहे. कोष फुटल्यास पुन्हा या अळ्यांची ...