विदेशी दारूची जिल्ह्याबाहेरून आयात करून त्याची चढ्या दरात विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दीपक गजभिये याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त ...
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्या ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त कर ...
तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशच ...
सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिका ...
एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्ह ...
शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने ...
तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ ...