खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे. ...
हवामान विभागाच्या अंदाजनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश,बिहार व आसाम येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उपराजधानीतील हवामानात अचानक बदल झाला आहे. ...