BJP Pankaja Munde News: कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? असा विचार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही. शिंदेंचे २१ आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच नेतृत्व मानत आहेत. शिंदे-फडणवीसांचे पटत नाही. बहुमत असून सरकार व राज्य अस्थिर आहे, असे दावे संजय राऊतांनी केले. ...
Union budget 2025 Maharashtra: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतूद आणि कोणत्या प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला आहे, याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण उदय सामंत यांनी यावेळी करून दिली. ...