सध्या नागपूरच्या मेडिकलमध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढाच औषधांचा साठा आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकल प्रशासनाला चंद्रपूर व गोंदिया येथून उसनवारीवर औषधे घेण्याची वेळ आली आहे. ...
रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप ...
राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे. ...
जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
ऑडिट रिपोर्ट संकेतस्थळावर टाका; स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश ...
२.४७ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले; जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला यांचा तुटवडा ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थिती; नाशिक, कोल्हापूर, सांगलीतील पावसाचा फटका ...
मुंबईत तुरळक सरी बरसण्याचा अंदाज ...
औरंगाबाद, अमरावती विभागात ठणठणाट ...
२०१९-२० पासून नियम लागू : जलशास्त्र विषयाचा समाविष्ट करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...