मागील काही काळापासून नागपुरची चौफेर प्रगती सुरू आहे. जनतेने या उपक्रमांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले तर शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. ...
‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे. ...
एका भावी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायचंय.या भावी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून परवानगी मागितली आहे. ...
कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ...
नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रशासनातर्फे पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून बाराही विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत १० हजारांवर राजकीय पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहे. ...
रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण कार्यालय, होम प्लॅटफार्म आणि वेटिंग रुममध्ये चकाकणारे स्टीलचे बेंच लावल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅ ...