सततच्या पावसाचा या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत असून यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वरुणराजा रुसला होता; पण त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. ...
नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूज ...
श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल ...
माँ जगदंबेचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फुलांची उधळन, रांगोळीने सजलेले रस्ते, नयनरम्य देखावे असे मनोहारी दृश्य रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते घटस्थापनेचे. रविवारी पाहटेपासूनच यवतमाळ शहरात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जत्थे वाहनांमध्ये बसून येत ह ...
देशात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार झाले नाहीत किंवा उशिराने उपचार केल्यास रुग्णांमध्ये कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असतो. त्यामुळे केंद्र सरकारने या आजाराचे रुग्ण शोधून त्यांना योग्य उपचार देणे तसेच २ ...
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकºयांना आश्चर्याचा धक्का बस ...