कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कृषी तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात येत असून मागील दोन वर्षात झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. ...
अवघ्या दोन हजाराच्या उधारीतून वाद निर्माण झाल्याने तिघांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. ...
येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे. ...
जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेली मुदतबाह्य, निरूपयोगी व परिणामशून्य विधी प्रकरणे प्रशासनासाठी ठोकेदुखी ठरली. त्यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जि.प. अंतर्गत एक समिती गठित करण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची ...
येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत. ...
१३ व १४ आॅगस्ट रोजी धानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानोरा-रांगी मार्गावरील पुसावंडी गावाजवळचा अर्धा रस्ता खरडून गेला आहे. एक ते दीड फूट खोल खड्डा पडला आहे. वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. ...
वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत. ...
देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांची देशी दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना लागून आहेत. ...