कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ...
नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर दलालांची टोळीच्या बिंग फुटले. ...
खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
सामान्य नागरिकांचे व इतर मोठ्या देणगीदारांकडून आलेल्या एकूण २८ लाखांची रक्कम बोरीवलीकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. हा आमचा खारीचा वाटा असल्याचे तावडे म्हणाले. ...