लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झालं तर १ कोटी रुपये देऊ; प्रशिक्षकाचं खुलं आव्हान - Marathi News | Maharashtra Kesari Controversy: If Shivraj Rakshe is proven to be defeated, I will give him Rs 1 crore; Coach Randhir Pongal open challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झालं तर १ कोटी रुपये देऊ; प्रशिक्षकाचं खुलं आव्हान

जर अन्याय होऊन शिवीगाळ करत असतील तर कोण सहन करणार असं शिवराजच्या भावाने सांगितले.  ...

पैलवान शिवराज राक्षेंची पंचांना मारहाण, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया…  - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Winner Wrestler Shivraj Rakshe's beating of the referee, Maharashtra Kesari Prithviraj Mohol's first reaction... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैलवान शिवराज राक्षेंची पंचांना मारहाण, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया… 

Maharashtra Kesari 2025 Controversy: शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलं ...

शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं विधान - Marathi News | Shivraj Rakshe should shoot the umpires; Statement of Double Maharashtra Kesari Chandrahar Patil | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं विधान

पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते अन्यायकारक आहे असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. ...

राज्यात सार्वजनिक बांधकामकडील १६ हजार कोटींची बिले थकीत, कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा - Marathi News | Public works bills worth Rs 16000 crore are pending in the state, contractors warn of work stoppage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सार्वजनिक बांधकामकडील १६ हजार कोटींची बिले थकीत, कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांचे ६३० कोटी ...

Maharashtra Kesari 2025: आधी वाद, नंतर लाथ; 'त्या' निर्णयासाठी पंचांना थेट भिडणारा शिवराज राक्षे कोण? - Marathi News | Maharashtra Kesari 2025 First an argument, then a kick; Who is Shivraj Rakshe, who directly confronted the umpire for 'that' decision? | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आधी वाद, नंतर लाथ; 'त्या' निर्णयासाठी पंचांना थेट भिडणारा शिवराज राक्षे कोण?

Who is Shivraj Rakshe: अहिल्यानगरमध्ये काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. पण, या वर्षीच्या स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला होता. ...

महामार्गावर बीआरटी धावेल का? पीएमआरडीएच्या हद्दीत नवीन सहा बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे नियोजन - Marathi News | Will BRT run on the highway? Planning to build six new BRT routes within PMRDA limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गावर बीआरटी धावेल का? पीएमआरडीएच्या हद्दीत नवीन सहा बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे नियोजन

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सुसाट आहे. आता पीएमआरडीएच्या हद्दीत सहा बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजित करण्यात आले ...

आनंदाची बातमी..! ससूनमध्ये आयसीयूत उपचार घेतलेले ५ रुग्ण GBS मुक्त; डिस्चार्जही मिळाला - Marathi News | Good news 5 patients treated in ICU in Sassoon are free from GBS; discharged. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आनंदाची बातमी..! ससूनमध्ये आयसीयूत उपचार घेतलेले ५ रुग्ण GBS मुक्त; डिस्चार्जही मिळाला

ससूनमधील जीबीएसबाधित पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

Maharashtra Kesari 2025 : 'महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग', शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा मोठा आरोप - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Maharashtra Kesari match fixing big allegation from Shivraj Rakshe's family | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग', शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा मोठा आरोप

Maharashtra Kesari 2025 : काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठा गोंधळ निर्माण झाला. ...

आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ  - Marathi News | Now you will get entry into the ministry only by showing your face; 'FRS' will increase transparency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ 

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. ...