जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २० टक्के अनुदानावर मागासवर्गीय घटकातील लाभार्थींच्या उत्थानासाठी विविध प्रकारचे साहित्य अनुदान तत्त्वावर वितरित केले जाते. याकरिता आर्थिक तरतूद केली जाते. ...
धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत ...
दोन वर्षांपूर्वी शालीकरामने दीक्षाशी वाद घालून तिच्या अंगावर ट्यूब लाइट फोडले. तीच्या डाव्या हाताच्या त्वचेत खोलवर ट्यूबलाइटच्या टोकदार काचा शिरल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनाही तिच्या शरीरातून काचा काढताना कौशल्य पणाला लावावे ...
जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ठाकरे मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास तिवसा येथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी हुंकार भरला. तिवसा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडणूक आटोपल्यावर लोक आभार मानतात. मी निवडणुकीआधी आभार मानायला आलोय, असे आदित्य ...
आझाद मैदान मुंबई येथे विनाअनुदानित शिक्षकांचे लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्या शिक्षकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा विनाअनुदानीत शाळा कृती समिती भंडारा, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी जाहिर निषेध केला ...
सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गि ...
अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून स ...
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्य ...