लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या ... ...
पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागोमुख शिवारात बुधवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
आपल्या हद्दीतील पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी मंगळवारी येथे केले. ...
धार्मिक उत्सवांचे देखावे लोकांना कायमच आकर्षक वाटतात. सध्या चर्चा आहे ती रामदासपेठेत राहणाऱ्या जयश्री गिरीराज सिंघी यांनी साकारलेल्या देखाव्याची. त्यांनी कारगील आणि लेह-लडाखच्या नयनरम्य भूमीवर बाल श्रीकृष्ण विराजमान असलेले दृश्य साकारले आहे. ...
टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
वेकोलिच्या कोळशाच्या खाणी असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणारे अवजड ट्रक सतत धावत असतात. या मार्गाची अवजड वाहतूक सोसण्याची क्षमता नाही. त्यामुळे या मार्गावर हजारो खड्डे पडून रस्त्याची जणू चाळणी झाली आहे. ...
मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच् ...
परंपरागत पद्धतीत लाकडाची चिता रचून अग्नी दिला जातो. यात वृक्षतोड व धुरामुळे प्रदूषण वाढते. यातून सुटका करण्यासाठी वसुधा फाऊंडेशनने गोवरीवर चालणारी शवदाहीनी तयार केली. त्यात गाय किंवा इतर जनावरांच्या शेणापासून तयार गोवऱ्यांचा वापर अत्यंविधीत केला जातो ...
बुधवारी दुपारी २ वाजता नेर तालुक्यातील वटफळीमार्गे जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात पोहोचली. तेथे ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांशी चर्चा करून ते नेर येथे आले. नेरमध्ये बाजार समिती परिसरात स्वागत झाल्यानंतर ...
राज्य शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लांबणीवर पडला आहे. प्रशासनाच्या परिपत्रकामुळे कर्मचारी व शिक्षकांत खळबळ उडाली आहे. ...