लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांची संपत्ती सव्वा चार कोटींची - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 :The chief minister's wealth is four and quarter crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांची संपत्ती सव्वा चार कोटींची

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : Maharashtra Assembly Election 2019 : ​​​​​​​मुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज : भाजपा-सेना कार्यकर्त्यांचे 'रॅली'द्वारे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Maharashtra Assembly Election 2019: BJP candidates along with Chief Minister filled nomination: BJP-Sena workers show power in 'rally' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : Maharashtra Assembly Election 2019 : ​​​​​​​मुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज : भाजपा-सेना कार्यकर्त्यांचे 'रॅली'द्वारे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शहरातील सर्व उमेदवारांनी शुक्रवारी सहा मतदारसंघांसाठी निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला. ...

Maharashtra Election 2019: 'भाजपा पक्ष मोठा झालाय; अगोदर तिकीट कापताना विश्वासात घेतलं जायचं पण आता...' - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP party has grown; Previously used to believe in cutting tickets but now ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'भाजपा पक्ष मोठा झालाय; अगोदर तिकीट कापताना विश्वासात घेतलं जायचं पण आता...'

तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ...

राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवसेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरेच... - Marathi News | Former MP sanjay dina patil went to Shiv Sena in Matoshree for entry, but Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवसेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरेच...

संजय दिना पाटील यांनी शिवेसनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ...

खडसे, तावडेंची 'तिकीटं कापली' नाहीत; त्यांची भूमिका बदलली!; मुख्यमंत्र्यांचे 'पुनर्वसना'चे संकेत - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis hints at new role to Eknath Khadse, Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे, तावडेंची 'तिकीटं कापली' नाहीत; त्यांची भूमिका बदलली!; मुख्यमंत्र्यांचे 'पुनर्वसना'चे संकेत

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल. ...

Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार - Marathi News | Strange game of destiny, Ashok Chavan's overturned on vinod Tawde statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत तावडेंनी अशोक चव्हाणांना डिवचणारे वक्तव्य केलं होतं. ...

'अशी वेळ कुणावरही येऊ नये', तावडेंचा 'तो' टोमणा स्वत:वरच उलटला  - Marathi News | Should such a time not come upon anybody, jitendra awhad remember vinod tawade statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अशी वेळ कुणावरही येऊ नये', तावडेंचा 'तो' टोमणा स्वत:वरच उलटला 

विद्यार्थीदशेपासून तावडेंनी भाजप आणि अभाविपचं काम केलं. या क्षणाला त्यांच्या परिवाराची काय भावना असेल हे मी समजू शकतो. ...

'आदित्य ठाकरे' तर माझ्यासाठी किरकोळ बाब, बिचकुलेंना विजयाचा विश्वास - Marathi News | ... So Aditya is a not matter for me, Abhijeet Bichkule believes victory in worli constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदित्य ठाकरे' तर माझ्यासाठी किरकोळ बाब, बिचकुलेंना विजयाचा विश्वास

वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढवणार आहेत ...

Maharashtra Election 2019 : छोटा राजनच्या भावाचा पत्ता कट; भाजपाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी - Marathi News | Gangster chhota rajan brother deepak nikalje assembly ticket cancelledt; BJP's Digambar Agaveen's nomination | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019 : छोटा राजनच्या भावाचा पत्ता कट; भाजपाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी

फलटण विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत भाजपाकडून दिगंबर आगवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ...