लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Sharad Pawar assured farmers that they will demand government for loan waiver and compensation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. ...

पवारांच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामुळे इतर नेतेही खडबडून जागे ! - Marathi News | Pawar's visit to the damaged areas, other leaders set to visit farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामुळे इतर नेतेही खडबडून जागे !

पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जात असल्यामुळे इतर नेत्यांना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. किंबहुना अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी' - Marathi News | maharashtra election 2019 congress ashok chavan says on formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...

विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव ! - Marathi News | Is the network broken down? vikhe Could not avoid 'defeat' of these leaders! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव !

नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे. ...

अवकाळी पाऊसः नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तरी काळजी करू नका; मुख्यमंत्र्यांचा बळीराजाला आधार - Marathi News | Don't worry if the Indemnification is not done; relief of the Chief Minister to the farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पाऊसः नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तरी काळजी करू नका; मुख्यमंत्र्यांचा बळीराजाला आधार

गेल्या महिन्याभरापासून अनेक जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले आहेत. ...

पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव - Marathi News | Pawar's rally couldn't save defeat of Shahsikant Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले. ...

Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी - Marathi News | The challenge of achieving racial, regional balance while determining BJP ministers; Three to four incumbent ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी

यादी तयार करण्याचे काम सुरू ...

अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत - Marathi News | Ajit Pawar's 'he' decision faltered; Sanjayama again with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत

निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. ...