गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...
तालुक्यातील हिरूळपूर्णा येथे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रमिला पारधी या विवाहितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यानंतर लागलीच आरोपी पती आशिष पारधी यास अटक करण्यात आली होती. दुसरीकडे प्रमिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोटाचे आतडे बाहे ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यांच्या जोडप्यासह दोन पिले असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्याचे वास्तव्य सतत दिसून आले आहे. ते तलाव परिसर, मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, शारीरिक शिक्षण विभाग, एम ...