नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
Maharashtra (Marathi News) ...
Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ...
भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांचे जावई एकाच मतदारसंघातून आमने-सामने आल्याने कन्नड विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत आले होती. ...
Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी दिला होता इशारा ...
Maharashtra Election Result 2019: आदित्य ठाकरे यांनी आघाडीवर आहेत. ...
Yavatmal Election Results 2019; Anil Manrulkar Vs Madan Yerawar, Sanjeevreddy Bodkurwar Vs Vamanrao Kasawar, Shivajirao Moghe Vs Sandip Durve, Ashok Uekay VsVasnat Purke यवतमाळ जिल्हा मतदारसंघातील सात मतदारसंघांपैकी तीनमध्ये कमळाने बाजी मारली ...
Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे. ...
अजित पवारांनी घेतलेली लीड लक्षात घेता भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित समजला जात आहे. ...