ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी ...
राज्यातील विविध भागात स्थानिक मुद्यांसह राज्यपातळीवरील मुद्यांवरदेखील प्रचारात भर देण्यात येत आहे. विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे कार्यान्वित झालेल्या विविध योजनांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...
शेतकऱ्यांच्या मदतीव्यतिरिक्त सेनेने सर्वसामान्यांना केवळ 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्थी स्वयंपाकगृहाची स्थापना करण्याचं वचनही सेनेच्या वतीने देण्यात आले. ...
शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरक ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी केवळ कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असताना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर महायुतीन ...