रोडवरील धोकादायक खड्ड्यांसाठी जबाबदार असलेले अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केले. ...
मेक अप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यवस्थापकाने तिच्याशी दीड वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडले. यादरम्यान तिच्याकडून १ लाख २५ हजार रुपयेही घेतले. आता मात्र लग्नास नकार देऊन आरोपी पळून गेला. ...
शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...
राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले. ...