वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर ...
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यां ...
पत्नीला पोस्टकार्ड पाठवून तीन तलाक देणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हे शहरातील पहिले प्रकरण आहे. ...
व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. ...
दुसऱ्या महायुद्धानंतर थायलंडची परिस्थिती वाईट झाली होती. परंतु या देशाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धांच्या पंचशीलांचे पालन केले. यामुळेच एवढ्या जलदगतीने या देशाची प्रगती झाली, अशी ग्वाही थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक यांनी येथे दिली. ...