शनिवारी सकाळी झालेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणातच राजकीय भूकंप आणला. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची वार्ता पसरताच पक्षाकडून आपल्या आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली. शिवाय पक्षाचे नेमके कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत, याचा शोध सुरू झाला. पक्षाकडून सु ...
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला शनिवारी पहाटे अनपेक्षितपणे वेगळे वळण मिळाल्याने, समस्त महाराष्ट्राबरोबरच अति वरिष्ठ पोलीस अधिकारीही अंचबित झाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत असलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या मुलगा करण यांनी शनिवारी दिली. ...
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे. ...