नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. ...
इतवारीतील प्रतिष्ठित परिवारातील व्यावसायिकाला धमक्या देऊन २५ लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याचा भाचा शैलेष केदार या दोघांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला. ...
कक्षेबाहेर जाऊन सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. म्हणूनच डॉ. कृष्णा कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली. ...
मागील तीन दिवसांपासून आनंदात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला व पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीत समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. ...
वाहतुकीच्या नियमांचे आपण काटेकोर पालन करू या, चला सर्व मिळून आपण नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘एक पादचारी, सब पे भारी’ या उपक्रमाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले. ...
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ व्हावे यासाठी लोकांच्या अपेक्षा व त्यांची शहराबाबतची मते जाणून घेत आहे. कारण तयार होणारे ‘व्हिजन’ हे माझे नसेल तर ते जनतेचे असेल, असे प्रतिपादन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले. ...
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सहा. महिला पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या पदाचा गैरवापर करून आम्हालाच प्रताडित करतात. वेळोवेळी त्या पोलीस असल्याचा धाक दाखवितात. आम्ही त्यांच्यामुळे त्रस्त आहो, अशी तक्रार रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना केली. ...
जीएसटी कायद्याचे पालन न करून करचोरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून एकाच दिवसात १३ कोटी २५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसट ...