अमन गावंडे म्हणाले, पुसद व महागाव तालुक्यातील दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक घ्या अथवा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा अशी त्यांची मागणी होती. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, निवडणूक घेणे हे शासनाचे काम आहे ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पैकी अनेकांनी स्वत:जवळ कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक केली होती. या व्यक्ती थेट कार्यालयीन अभिलेख हाताळत होते. वाहन ४.० आणि सारथ ...
जिल्हा पोलीस दलाच्या एकूणच कारभाराचे वार्षिक निरीक्षण महानिरीक्षकांच्या चमूद्वारे नुकतेच पार पडले. या अनुषंगाने महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी विविध मुद्यांवर जिल्हा पोलीस दलाला सूचना केल्या. न्यायालयात वर्षभरात हजारो खटले दाखल होतात. त्यापैकी किती गु ...
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाल ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. ...
शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. ...