शहराच्या पर्यटनविकासात भर घालणाऱ्या दुर्लक्षित सारंगपुरी तलावाच्या कायापालट करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी विशेष प्रयत्न केले. पुनरुज्जीवनाकडे लक्ष देत वास्तुविशारदांकडून नकाशा तयार केला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी साडेचार कोटी ...
सोयाबीनचे पीक शेतातच राहिल्याने उत्पादनही घटले आणि सोयाबीनचा दाणा काळा आल्याने भावही कमी मिळाला. कपाशीचीही वाढ झाली पण; बोंडाची संख्या नगण्यच आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आल्याने पात्या व बोंड गळती सुरु झाली आहे. ...
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्डमधील सरकारी दवाखान्याच्या मागे २०१४ मध्ये कमला नेहरु प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली. या इमारतीकरिता तब्बल ६८ लाख ४३ हजार ६९२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे. ...
मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेप ...
२५ मार्च रोजी सी-१ व सी-३ या दोन बछड्यांना कॉलरआयडी लावण्यात आला. यासाठी डेहराडून येथील पराग निगम व डॉ.बिलाल हबीब यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या वाघांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला. यातील सी-३ हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून जुलै महिन्या ...
डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आह ...