लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चारकोप सेक्टर ८ येथे घोणस जातीच्या सापाचं मिलन - Marathi News | At Charkop Sector-8, the snake breed of Ghunas breeds | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चारकोप सेक्टर ८ येथे घोणस जातीच्या सापाचं मिलन

...

फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह ! - Marathi News | Fadnavis's 'That' statement questions the future of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती ...

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द - Marathi News | uddhav thackeray government scraps award of horse fair contract to Gujarat firm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द

मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय ...

'ती'चे WhatsApp स्टेटस वारंवार पाहणेही विनयभंगच - Marathi News | continually Watching girl WhatsApp status is a crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती'चे WhatsApp स्टेटस वारंवार पाहणेही विनयभंगच

व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे. ...

धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी - Marathi News | Farmers demand release of water from the dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणे भरली पण, जलसंपदामंत्रीच नसल्याने शेतकऱ्यांना मिळेना पाणी

शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्वारी,हरभरा व इतर पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. ...

पुण्यात पहिले स्वतंत्र '' सायबर सिक्युरिटी '' कॉलेज - Marathi News | The first independent "cyber security" college in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पहिले स्वतंत्र '' सायबर सिक्युरिटी '' कॉलेज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पहिले ‘सायबर सिक्युरिटी’ कॉलेज सुरू होणार ...

फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता - Marathi News | Four bureaucrats who attended devendra Fadnavis swearing ceremony worried about the future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता

फडणवीसांच्या शपथविधीवेळी सक्रिय राहिलेले अधिकारी चिंतेत ...

अजित दादांच्या शपथविधी पाहिल्यानंतर शरद पवारांचा पहिला फोन 'या' नेत्याला  - Marathi News | After Ajit Pawar's oath-taking, Sharad Pawar's first phone call to shiv sena leader uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित दादांच्या शपथविधी पाहिल्यानंतर शरद पवारांचा पहिला फोन 'या' नेत्याला 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. ...

'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली' - Marathi News | thats why Fadnavis cost a price ' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे ...