२५ हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ...
पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. ...
भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. ...
पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले. ...