महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे. ...
प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना तसेच नविन वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणा-या सहायक वीज अभियंत्या ...
अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. ...
यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले. ...
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला ...
मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे ...
शासन निर्णय होऊनही अनुदानाच्या निधीची तरतूद झाली नाही. या विधिमंडळात ही तरतूद व्हावी, या मागणीसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मोर्चा मंगळवारी रात्रभर रस्त्यावर थांबून होता. ...
सर्वच विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान व शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र(कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने मूक मोर्चा काढून बुधवारी विधिमंडळावर धडक दिली. ...
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे २५ व २६ डिसेंबर रोजी पहिले ‘फुले-शाहू-आंबेडकर महिला साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. ...