लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्धा जिल्ह्यात बैलांनी भरलेला ट्रक उलटला; १६ मृत्युमुखी - Marathi News | In Wardha district, a truck full of oxen was overturned | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात बैलांनी भरलेला ट्रक उलटला; १६ मृत्युमुखी

गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास नागपूरकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक सत्याग्रही घाटातील वळणमार्गावर उलटला. या ट्रकमधून बैल नेण्यात येत होते. या अपघातात १६ बैल मृत्युमुखी पडले आहे तर काही जखमी झाले आहेत. ...

ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ  - Marathi News | Tiger is enticing tourists with four chicks in Tadoba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ 

हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

राज्यात पुन्हा गँगवॉर होण्याची भीती: प्रवीण दरेकर - Marathi News | Praveen Darekar attacks Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा गँगवॉर होण्याची भीती: प्रवीण दरेकर

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटल्याचे पाहायला मिळत आहे. ...

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात... - Marathi News | After Uddhav Thackeray's criticism on BJP over 'Jallianwala Bagh', Sharad Pawar said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले. ...

मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही: मुनगंटीवार - Marathi News | Uddhav Thackeray cannot make decisions without the consent of the Congress and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही: मुनगंटीवार

दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे व शेतकऱ्यांना 25 हजारांची तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केली. ...

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही' - Marathi News | '7th Pay Commission hurried, why farmers are not guaranteed', bachhu kadu says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल ...

ठाकरेंच्या संकल्पनेतून 10 रुपयांत जेवणाच्या थाळीचा शुभारंभ  - Marathi News | Thackeray concept launches a dining plate for Rs 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या संकल्पनेतून 10 रुपयांत जेवणाच्या थाळीचा शुभारंभ 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाची थाळी याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय उपाहारगृह येथून सुरू करण्यात येत आहे. ...

… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले - Marathi News | This is why Awhad called the BJP a fool | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले

सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. ...

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील- जयंत पाटील - Marathi News | Chief Minister will take timely decision on debt waiver - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील- जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. ...