लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?”; भाजपा नेत्याचा पलटवार - Marathi News | bjp mp nitesh rane replied rahul gandhi supriya sule and sanjay raut criticism on election commission over evm machine issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?”; भाजपा नेत्याचा पलटवार

BJP MP Nitesh Rane News: राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच निवडून आले आणि खासदार झाले. मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषद का घेतली नाही, असे प्रत्युत्तर भाजपा खासदारांनी दिली. ...

ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी - Marathi News | Pickup car accident on Otur to Narayangaon road 20 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी

२० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय - Marathi News | Body of young man in live-in relationship found; relatives suspect murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

तरुणाचा नातेवाईक कुंदन बाबुराव आठवले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ...

Lokmat impact : 'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस - Marathi News | Lokmat Impact 4 security guards of Kalagram at home action taken for laxity in security; notice also served on the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस

सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या 'कलाग्राम' प्रकल्पामध्ये बेवड्यांच्या पार्ट्या सुरू असल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. ...

“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant claims that in upcoming 90 days 10 to 12 big leaders from thackeray group will join our party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटाच एवढा आहे की, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

पुणेकरांना दिलासा...! मिळकत करात वाढ नाहीच - Marathi News | Relief for Punekars...! No increase in income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा...! मिळकत करात वाढ नाहीच

महागाईने कंबरडे मोडलेल्या पुणेकरांना मिळकत करात वाढ नसल्यामुळे दिलासा मिळाला आहेस्थायी समितीची मान्यता ...

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार करा -मुरलीधर मोहोळ - Marathi News | Expand the metro line to solve traffic congestion - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार करा -मुरलीधर मोहोळ

पुणे महापालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. ...

“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा - Marathi News | ncp sp group mp supriya sule said in front of rahul gandhi and sanjay raut that raj thackeray also raised doubts on evm machine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

NCP SP Group MP Supriya Sule News: ईव्हीएम मशीन आणि मतदारांच्या संख्येवरून राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टीका केली. ...

जनावरांमध्येही वाढतोय कर्करोग; काय आहेत लक्षणे? जाणून घ्या... - Marathi News | Cancer is increasing in animals too What are the symptoms Know details | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जनावरांमध्येही वाढतोय कर्करोग; काय आहेत लक्षणे? जाणून घ्या...

सद्यस्थितीत अनेक वेळा वातावरणातील प्रदूषणामुळे जनावरांना श्वासोच्छ्रास घ्यायलाही त्रास होतो, त्याचीही नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. ...