लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दुधाळ गट वाटप' योजनेवर विरजण? गरजू शेतकरी वंचित - Marathi News | Dispute over 'Dairy Group Distribution' scheme? Needy farmers deprived | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'दुधाळ गट वाटप' योजनेवर विरजण? गरजू शेतकरी वंचित

'पोर्टल' खुलेना : अर्ज स्वीकारणे बंदच ...

मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा असेल तर हे आहेत कारणे, जाणून घ्या उपाय ! - Marathi News | If you have bad breath, bad breath, or fatigue, these are the causes, know the solutions! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा असेल तर हे आहेत कारणे, जाणून घ्या उपाय !

Chandrapur : व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवा ...

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू - Marathi News | Third victim of GBS disease in Pune 36 year old driver from Pimple Gurav dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे ...

आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी गुंडाळल्या - Marathi News | Reservation hearing postponed again; Interested candidates cancel meetings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी गुंडाळल्या

Chandrapur : जिल्हा परिषद व चंद्रपूर मनपासाठी इच्छुकांचा हिरमोड ...

१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश - Marathi News | Include traffic congestion measures in 100-day program; Deputy Chief Minister Ajit Pawar directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा

रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत ...

जात प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांची प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती अडली - Marathi News | Students' pre-matric scholarship stalled due to lack of caste certificate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जात प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांची प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती अडली

ओबीसी, एनटी प्रवर्गाचा प्रश्न सुटणार का? : ओबीसी सेवा संघाने जाणली समस्या ...

"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य - Marathi News | "If Dhananjay Munde's gang is left behind..."; Manoj Jarange's commentary on Namdev Shastri's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य

Manoj Jarange Namdev Shastri Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आता मनोज जरांगे बोलले आहेत. ...

एसटी कर्मचाऱ्यांना धक्का; संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दल कठोर निर्णय - Marathi News | Shock to ST employees Strict decision on employees who participated in the strike | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना धक्का; संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दल कठोर निर्णय

ST Bus News: याबाबतचे निर्णय महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संसाधन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. ...

"धनंजय मुंडे काय करतात हे तुम्हाला माहिती नाही"; अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना देणार पुरावे - Marathi News | Anjali Damania expressed her displeasure after supporting Mahant Namdev Shastri and Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडे काय करतात हे तुम्हाला माहिती नाही"; अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना देणार पुरावे

महंत नामदेव शास्त्रींनी धनजंय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली ...