बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
Maharashtra (Marathi News) जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर या बाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केली ...
पाण्याचा हक्काचा कोटा वाढवून न देता, सत्ताधारीच जलसंपदामार्फत महापालिकेला दंड करून अडवणूक करतेय ...
बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर रात्री मतमोजणी झाली ...
आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले. ...
धनंजय मुंडे भगवानगडावर, राजकीय चर्चेला उधाण. ...
Narendra Patil News: महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Maharashtra Political News: प्रवीण दरेकरांनी याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी आरोप करत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. ...
Dhananjay Deshmukh News: माझ्या कुटुंबाची मानसिकता काय आहे. आमची लेकरे पोरकी झाली. आता आम्ही काय करायचे, आमचा भाऊ परत कुठून आणायचा, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला. ...
Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून येऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Congress Nana Patole News: धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...