लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीतील उद्योगपतीचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत अभिषेक वर्मा - Marathi News | Delhi Businessman Abhishek Verma joined DCM Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील उद्योगपतीचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत अभिषेक वर्मा

नवी दिल्लीतील उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...

सरकारमध्ये २३२ आमदार; आता कोणी कुठे गेले तरी सरकारला फरक पडणार नाही - अजित पवार - Marathi News | 232 MLAs in the government; Now it won't matter to the government no matter where anyone goes - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारमध्ये २३२ आमदार; आता कोणी कुठे गेले तरी सरकारला फरक पडणार नाही - अजित पवार

बहुमतासाठी १४५ आकडा आवश्यक असतो, महायुतीकडे बहुमत असून २३२ आमदारांची संख्या आहे ...

धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला? - Marathi News | Shiv Sena leader ashok dhodi car pulled out of Gujarat lake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?

डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत. ...

महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल - Marathi News | How can Mahant Namdev Shastri take dhananjay munde side trupti desai sharp question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल

सुरुवातीला वाल्मीक कराड त्याला पाठीशी घातल्याचा आरोप तर त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले जात आहेत ...

“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?” - Marathi News | congress nana patole criticizes bjp and rss over maha kumbh mela 2025 incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

Congress Nana Patole News: महाकुंभमेळ्यात एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या दोन संधी सोडल्या – छगन भुजबळ - Marathi News | Gave up two chances of Chief Minister's post for the fight of OBC - Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या दोन संधी सोडल्या – छगन भुजबळ

मुख्यमंत्रीपदाची संधी पण ओबीसी लढ्यास प्राधान्य ...

Maharashtra Politics : "कुणी भगवान गडावर गेले म्हणून...", शिंदे गटातील नेत्याने धनंजय मुंडेंबाबत स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Shinde group leader Sanjay Shirsat clearly stated about Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणी भगवान गडावर गेले म्हणून...", शिंदे गटातील नेत्याने धनंजय मुंडेंबाबत स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : मंत्री धनंजय मुंडे यांनी काल बीड येथील भगवान गडावर भेट दिली, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी - Marathi News | Why politicians on the literary stage? Marathi literature, which asks questions, has become accustomed to politicians. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनी मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले ...

स्फोटाचे दगड शेतात; घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली, नागरिक दहशतीखाली - Marathi News | Explosive rocks in the field; Intensity of explosion increased in Ghonsa coal mine, citizens in terror | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्फोटाचे दगड शेतात; घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली, नागरिक दहशतीखाली

Yavatmal : तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांत रोष ...