लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका - Marathi News | Neither Hindus nor Muslims rulers only care about power Arvind Sawant criticism of the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात ...

महिला रक्तदात्यांची संख्या कमी, कारण आपल्याला ठाऊक आहे का? - Marathi News | Do you know why the number of female blood donors is low? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिला रक्तदात्यांची संख्या कमी, कारण आपल्याला ठाऊक आहे का?

Yavatmal : महिलांना लागते सर्वाधिक रक्त; तरी महिलांचाच नकार ठरला चिंताजनक ...

"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला - Marathi News | Ajit Pawar led NCP slams Raj Thackeray as MNS got zero seats in Maharashtra assembly elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला

Ajit Pawar vs Raj Thackeray : अजित पवार गटाचे ४१ आमदार कसे निवडून आले असा सवाल राज ठाकरेंनी आज उपस्थित केला होता ...

महायुती सरकारने मनोज जरांगेंना कोणती आश्वासने दिली? आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? - Marathi News | what assurance did the state govt make to manoj jarange patil on maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारने मनोज जरांगेंना कोणती आश्वासने दिली? आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल?

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केले. ...

उपराजधानीतून शहरात येते एमडी ड्रग्जची खेप; यवतमाळात मोठे ड्रग्ज नेटवर्क सक्रिय - Marathi News | MD drugs consignment arrives in the city from the sub-capital; Large drug network active in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपराजधानीतून शहरात येते एमडी ड्रग्जची खेप; यवतमाळात मोठे ड्रग्ज नेटवर्क सक्रिय

रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान : ८८ ग्रॅम ड्रग्ज जप्तमुळे नशेच्या व्यापारावर शिक्कामोर्तब ...

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार - Marathi News | Vijay Shivtare will demand that three people be appointed as members of the District Planning Committee. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं, त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं, मी तिघांना घेण्याची विनंती करणार ...

स्कूल व्हॅन उलटून २ विद्यार्थी जखमी; सुदैवाने जीवीत हानी टळली - Marathi News | 2 students injured after school van overturns | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्कूल व्हॅन उलटून २ विद्यार्थी जखमी; सुदैवाने जीवीत हानी टळली

Gondia : तिरोडा-गोंदिया मार्गावरील घडली ...

"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा - Marathi News | None of us will keep quite said Supriya Sule over Santosh Deshmukh Murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा

Supriya Sule : "मेट्रो, इतर सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या करोडो रुपयांतील थोडे पैसे गरीब, कष्टकरी रुग्णांसाठी दिले तर काय हरकत आहे?" ...

सुप्रिया सुळे घेणार अमित शाह यांची भेट, म्हणाल्या, “राजकीय मतभेद असले तरी...” - Marathi News | ncp sp group mp supriya sule will meet union home minister amit shah over beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे घेणार अमित शाह यांची भेट, म्हणाल्या, “राजकीय मतभेद असले तरी...”

Supriya Sule To Meet Amit Shah: बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...