लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar Sanjay Raut Interview :Should be live with Corona; It is a part of daily life - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल.  ...

भीषण! ताई, तू घर सोडून जाऊ नकोस.. म्हणणाऱ्या भावाच्या डोक्यावर तिने घातले बत्त्याचे घाव - Marathi News | Horrible! sister killed younger brother in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण! ताई, तू घर सोडून जाऊ नकोस.. म्हणणाऱ्या भावाच्या डोक्यावर तिने घातले बत्त्याचे घाव

बहीणभावाच्या प्रेमाची अनेक उदाहरणे समाजात असताना, थोरल्या बहिणीने लहान भावाचा खून केल्याची अविश्वसनीय वाटावी अशी घटना अमरावती येथे घडली. ...

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | no disagreement with cm uddhav thackeray over lockdown ncp chief sharad pawar clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

Sharad Pawar Sanjay Raut Interview लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती ...

वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Wardha Deputy Collector Corona Positive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

शनिवारी सकाळी वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन - Marathi News | Strict lockdown again in Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

...

coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका - Marathi News | coronavirus: So do not use a mask with a valve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे. ...

coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के - Marathi News | coronavirus: Half of the state's tests are in Mumbai-Pune only !, only 36% in the rest of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे. ...

coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय - Marathi News | coronavirus: Not only poor but also rich will die without treatment, ICU in hospitals full in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

नवी मुंबईत आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध - Marathi News | coronavirus: Strict lockdown in Thane, KDM again! Meera-Bharinder, Pune also imposed restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. ...