लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृत्तानंतर आली बांधकाम विभागाला जाग; अखेर रस्त्याच्या खाचा भरल्या ! - Marathi News | The construction department woke up after the news; finally the road cracks were filled! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वृत्तानंतर आली बांधकाम विभागाला जाग; अखेर रस्त्याच्या खाचा भरल्या !

Bhandara : ४ किमी लांबीचा पालांदूर ते खराशी रस्ता नादुरुस्त ...

...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा - Marathi News | ...Then Amit Shah will also come to Matoshree and join the Shiv Sena party; Sanjay Raut's clarification on Bhaskar Jadhav absent in meeting too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा

कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. - संजय राऊत. ...

विद्यार्थ्यांची पायपीट ! परीक्षा देण्यासाठी करावा लागतोय २७ किलोमीटरचा प्रवास - Marathi News | Students' walk! They have to travel 27 kilometers to take the exam. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांची पायपीट ! परीक्षा देण्यासाठी करावा लागतोय २७ किलोमीटरचा प्रवास

गटशिक्षणाधिकारी म्हणतात, कुणाकडूनही तक्रार नाही : यंदाही तळेगाव मोहना येथील विद्यार्थी कोळविहीर सेंटरला ...

प्रतिवादी नसताना वादावर निर्णय अवैधच : हायकोर्ट - Marathi News | Decision on dispute in the absence of a defendant is invalid: High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतिवादी नसताना वादावर निर्णय अवैधच : हायकोर्ट

Nagpur : वादग्रस्त निर्णय रद्द ...

अमेरिकेने पुन्हा हाता-पायात बेड्या घालून पाठविले, शिखांच्या पगड्या उतरविल्या; ११६ जणांना घेऊन लष्करी विमान उतरले - Marathi News | America again sent 116 illegal Indian immigrants in handcuffs, removed the turbans of Sikhs; military plane landed with 116 people in Amritsar saturday night, Maharashtra 2 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने पुन्हा हाता-पायात बेड्या घालून पाठविले, शिखांच्या पगड्या उतरविल्या; ११६ जणांना घेऊन लष्करी विमान उतरले

America Immigration: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींची चर्चा झाल्याने यावेळी भारतीयांना अशी वागणूक मिळणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. परंतू, अमेरिकेने पुन्हा एकदा भारतीयांना एलियन सारखी वागणूक दिली आहे. ...

अमरावती विद्यापीठात अनियमितता; निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी - Marathi News | Irregularities in Amravati University; Retired judge to investigate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात अनियमितता; निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी

Amravati : चार सदस्यीय समिती स्थापन, तीन महिन्यांत अहवाल ...

भाजपाच्या पदाधिकारी पदांची लॉटरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार; हे अध्यक्ष निवडले जाणार - Marathi News | The lottery for BJP office bearers' posts will be held in the first week of March; this president will be elected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या पदाधिकारी पदांची लॉटरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार; हे अध्यक्ष निवडले जाणार

भाजपाचे संघटन पर्व सुरू आहे. 1 कोटी 51 लाख सदस्य जोडण्याचे लक्ष्य असलेल्या भाजपाचे महाराष्ट्रात अभियान सुरू झाले आहे. ...

अनधिकृत शाळेला मान्यता दिलीच कशी ? शालेय शिक्षण विभागाच्या पत्रानंतरही विभागीय उपसंचालक मात्र ढिम्म - Marathi News | How did an unauthorized school get approved? Even after the letter from the School Education Department, the Divisional Deputy Director is still silent. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत शाळेला मान्यता दिलीच कशी ? शालेय शिक्षण विभागाच्या पत्रानंतरही विभागीय उपसंचालक मात्र ढिम्म

निर्देशांना केराची टोपली दाखवल्याची चर्चा ...

‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत - Marathi News | 'The people decided Balasaheb's successor'; Many office bearers including former MLAs join Shinde Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत

उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. ...