लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ... ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ...
असदपूर येथे ज्या ठिकाणी युरिया वितरण सुरू होते, तेथे गावातील एक निवृत्त सैनिक हाती विळा घेत दाखल झाला. तो तेथील गोंधळ बघत असताना तैनात पोलिसाने हटकले. यावर त्याने त्या पोलीस शिपायाकडे तो विळा उलटा केला. पोलीस शिपायाच्या कपाळावर तो विळा लागला. या घटने ...
बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वा ...
हनुमाननगर येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वत:च्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, ...
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे व्हावे, जनावरांना वेळीच व योग्य उपचार मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधण्यात आले. त्यावेळी कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छोंकर व सचिन हगवणे यांच्या जोडीने चिकित्स ...
भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्य ...
रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अ ...
श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारांनी हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. दुकानात, चौकात गर्दी होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. म ...